महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई ,पोकरा टप्पा-2 अंमलबजावणीच्या अनुषंगाने मा. परिमल सिंह (भा.प्र.से.), प्रकल्प संचालक,आणि मा. योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), व्यवस्थापकीय संचालक, महाबीज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

पोकरा टप्पा-2 अंमलबजावणीच्या अनुषंगाने मा. परिमल सिंह (भा.प्र.से.), प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई आणि मा. योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), व्यवस्थापकीय संचालक, महाबीज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

दिनांक 04 एप्रिल, 2025 रोजी महाबीज सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण करताना मा. प्रधान सचिव (कृषि) तथा अध्य्क्ष महाबीज श्री विकास चंद्र रस्तोगी (भा.प्र.से.), मा. आयुक्त् (कृषि) श्री. सुरज मांढरे (भा.प्र.से.), मा. व्य्वस्थापकीय संचालक श्री. योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), मा. संचालक श्री. वल्ल्भराव देशमुख व मा. संचालक डॉ. रणजित सपकाळ.

सर्वोत्कृष्ट उलाढाल असणा-या विक्रेत्यांची सभा

महाबीजमार्फत महाबीज उत्कृष्टता केंद्र, पैलपाडा येथे रब्बी 2024-25 शिवारफेरीचे यशस्वी आयोजन

रब्बी २०२४-२५ शिवारफेरीच्या पीक प्रात्यक्षिकाचे विहंगम दृश्य

अकोला येथील वार्षिक पुष्प प्रदर्शनी-२०२४ मध्ये पुष्प सजावटीची पाहणी करताना मा. श्री अजित कुंभार (जिल्हाधिकारी, अकोला), मा. श्री योगेश कुंभेजकर (व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला) व इतर मान्यवर.

रोपवाटिका

रोपवाटिका

रोपवाटिका

रोपवाटिका

रोपवाटिका

रोपवाटिका

रोपवाटिका

रोपवाटिका

सोयाबीन

सोयाबीन

महाबीजला महा ब्रँडचा पुरस्कार

महाबीजला महा ब्रँडचा पुरस्कार

महाबीज गहू

महाबीज गहू

महाबीज तुर मुंग उदीद

महाबीज तुर मुंग उदीद

महाबीज भवन

महाबीज भवन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM)

सरकार ही योजना कडधान्ये, धान, गहू, तेलबिया आणि तेल पाम, भरडधान्य आणि पौष्टिक अन्नधान्यांसाठी चालवते."

NFSM डाळी

मूग, उडीद, तूर, हरभरा, लाखखोली या पिकांच्या 10 वर्षांखालील प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना अनुदानित दरात पुरवले जाते.

NFSM भात

ही योजना राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये (नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, पुणे आणि सातारा) लागू आहे.

उत्कृष्ठ उत्पादने
श्री. आचार्य देवव्रत

मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. दत्तात्रय भरणे

मा. मंत्री, कृषी, महाराष्ट्र राज्य

अ‍ॅड. आशिष जयस्वाल

मा. राज्यमंत्री, कृषी

“गुणवत्तापूर्ण बियाणे, रास्त दर: प्रत्येक शेतक-यांस सक्षम करण्याच्या उद्देशाने 1976 पासुन कार्यरत”

प्रत्येक स्तरातील शेतक-यास उच्च गुणवत्तेचे बियाणे, रास्त दरात मिळावे यावर महाबीजचा ठाम विश्वास आहे. आमच्या बियाणे गुणवत्तेच्या वचनबध्दतेवर, स्वतंत्र अशा राज्य बिज प्रमाणिकरण यंत्रणेच्या कठोर चाचण्यांव्दारे शिक्कामोर्तब केले जाते. 1976 पासुन, महाबीजने तळागळातील शेतक-यांना बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे उदयोगात दरांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य चोखपणे बजावत आले आहे.

आम्ही कृषि संशोधनास प्रोत्साहन देण्यास समर्पित आहोत, आणि शेतक-यांना सुधारीत गुणधर्म असलेले नविनतम वाण उपलब्ध करून देण्याचा अविरत प्रयत्न करीत आहोत. याव्यतिरीक्त, महाबीज जैवतंत्रज्ञान (टिश्यु कल्चर) व पर्यावरणपुरक जैविक खते व बुरशीनाशके या क्षेत्रात सुध्दा महाबीजने एक उदयोन्मुख संस्था म्हणुन कार्यास आरंभ केला आहे. हेच आमच्या नवकल्पनांसाठी असलेल्या वचनबध्दतेचे द्योतक आहे.

महाबीज सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना, बियाणे क्षेत्रात, दृढ विश्वास, उच्चतम गुणवत्ता, दर नियंत्रण आणि नवकल्पना अधिक बळकट करण्याकरीता आम्ही सकारात्मक दृष्टीने प्रयत्न करत आहोत. आपण या प्रवासात महाबीजचे विश्वासू साथीदार असल्याबद्दल आपले शतश: धन्यवाद.

Admin Thumb
श्री विकास चंद्र रस्तोगी, भा.प्र.से.,
अध्यक्ष (महाबीज) तथा अपर मुख्य सचिव (कृषी),कृषी विभाग, मंत्रालय, मुंबई

Admin Thumb
श्रीमती बुवनेश्‍वरी एस. भा.प्र.से.,
व्यवस्थापकीय संचालक, महाबीज

महाबीज कृषी विषयक अद्यावत माहीतीसाठी कृपया युट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा.

Vichara