महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

मूग

मूग

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
उत्कर्षा महाबीज अकोला 2016 15 ६५ ते ७० केसाळ खोड, हिरवी पाने, निश्चित व सरळ वाढ, पिवळी फुले, १३ ते १५ सें.मी. लांब हिरव्या केसाळ शेंगा, १३ ते १४ दाणे प्रति शेंग, चमकदार हिरवे व टपोरे दाणे, भुरी रोगास प्रतिकारक. १२ ते १५
बिएम-२००३-२ व. ना. म. कृ. वि. परभणी 2012 15 ६५ ते ७० बुटके वाण, उभी सरळ वाढ, पिवळी फुले, लांब शेंगा, चमकदार हिरवा टपोरा दाणा, करपा व भुरी रोगास प्रतिकारक. ८ ते ११
पीकेव्ही-एकेएम-४ डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला 2010 15 ५७ ते ८० दाण्याचा रंग फिक्कट हिरवा, भुरी रोगास प्रतिबंधक. १० ते ११
बिएम-२००२-१ व. ना. म. कृ. वि. परभणी 2005 15 ६५ ते ७० सरळ व निश्चित वाढ, सारखी पक्वता, पिवळी फुले, टोकदार केसाळ शेंगा, १३ ते १४ दाणे प्रती शेंग, मोठे टपोरे हिरवे दाणे, भुरी रोगास मध्यम प्रतिकारक. १० ते १२
पीकेव्हीएम-८८०२ डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला 2001 15 ५७ ते ६८ अंडाकृती व चमकदार हिरवे दाणे, १००० दाण्याचे वजन ४१ ते ४२ ग्रॅम, लवकर परिपक्व होणारे वाण. १० ते १३
उन्नती महाबीज, अकोला -- 15 ६० ते ६५ चमकदार टपोरा दाणा, भुरी रोगास अंशत: प्रतिकारक. १० ते १२