महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

भुईमुग

भुईमुग

पिकाचे /वाणाचे नाव

अधिसुचित संस्था

प्रसारित वर्ष बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)

कादरी लेपाक्षी

एन जी रंगा कृषी विद्यापीठ, (ए. पी.)

२०२१

१००

१०७ ते ११३

उंच वाढणारे, झाडाची उंची ३० ते ३५ सेमी, फिक्कट हिरव्या रंगाची पाने, खरिप व रब्बी दोनही हंगामामध्ये लागवडीस उपयुक्त.

२२

फुले-मोरणा (केडीजी-१२३)

म. फु. कृ. वि., राहुरी

२०१

१००

११४ ते १२०

टिक्का व तांबेरा रोगास प्रतिकारक. २० ते २५

फुले-वारणा  (केडीजी-१२८)

म. फु. कृ. वि., राहुरी

२०१६

१००

१०५ ते ११०

फुलांचा रंग गडद हिरवा, गोलाकार दाणा. २० ते ३०

फुले-भारती  (जेएल-७७६)

म. फु. कृ. वि., राहुरी

२०१

१००

१०५ ते ११०

गडद हिरवी रंगाची पाने, नारंगी रंगाची पिवळी फुले, मध्यम आकाराच्या शेंगा, २ दाणे प्रति शेंग, लाल रंगाचे मध्यम दाणे, ८ ते ७१ टक्के  उतारा, 50 टक्के तेलाचे प्रमाण. २५ ते ३०

फुले-उन्नती (आरएसआरजी -६०८३)

म. फु. कृ. वि., राहुरी

२०१३

१००

११० ते ११५

गडद हिरवी पाने, उपटी जात, नारंगी पिवळी फुले, आ-या असलेल्या मध्यम आकाराच्या शेंगा, मध्यम आकाराची लाल दाणे व तांबेरा, टिक्का, खोडकुज रोगास प्रतिकारक. २८ ते ३०

टीएजी -२४

डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला

९९

१००

११ ते ११

केसाळ खोड, लव असलेली लहान हिरवी पाने, उपटी जात, नारंगी पिवळी फुले, कधीकधी 3 दाणे  प्रति शेंग, सुप्तावस्था गुणधर्म नाही.  १६
-->