महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

करडई

करडई

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
पीबीएनएस-५४ (परभणी सुवर्णा) व. ना. म. कृ. वि., परभणी २०२३ १० को. १२४ ते १२६   बा १३४ ते १३६ हा वान कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी उपयुक्त असून यात तेलाचे प्रमाण अधिक (३०.९० टक्के) आहे. हा वाण मर आणि अल्टरनेरिया रोग आणि मावा किडीस सहनशील आहे.

     को. १० ते १२       

बा १५ ते १७

एसएसएफ-१२४० म. फु. कृ. ‍वि., राहुरी २०२० १० १२० ते १२५ काटेरी लहान पाने, निमपसरी वाढ,  पिवळी ते लाल रंगाची फुले, मध्यम काटेरी ओंब्या,  मध्यम आकाराची पांढरी दाणे,  मावा किडीस सहनशील. १० ते १२
एसएसएफ-१३-७१ म. फु. कृ. ‍वि., राहुरी २०२० १० १२ काटेरी लहान पाने, पिवळी रंगाची फुले, मावा किडीस प्रतिकारक. १३ ते १६
पीबीएनएस-८ व. ना. म. कृ. वि., परभणी २०१9 १० १३0 ते काटेरी गडद हिरवी पाने, ४ ते ३२ दाणे प्रति ओंबी, टपोरा पांढरा दाणा, मावा किड व मर, पानावरील ठिपके रोगास सहनशील. १० ते १२
पीकेव्ही पिंक डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला २०१३ १० ५ ते फिक्कट पिवळी ते गुलाबी रंगाची फुले, ३० ते ५ दाणे प्रति ओंबी, लहान पांढरे दाणे, मर रोगास प्रतिकारक. 2 ते
ए के एस-३११  (पीकेव्ही पिंक) डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला २०१३ १० १३५ ते १४० फिक्कट पिवळी ते गुलाबी रंगाची फुले, ३० ते ३5 दाणे प्रति ओंबी, लहान पांढरे दाणे, मर रोगास प्रतिकारक. १२ ते १५
एसएसएफ-७० म. फु. कृ. ‍वि., राहुरी २०१० १० ११५ ते १२० मध्यम, काटेरी लहान पाने, निमपसरी वाढ, तळापासून फुटवे येणारी, ‍पिवळी ते लाल रंगाची फुले, मध्यम काटेरी ओंब्या, मध्यम आकाराची पांढरी दाणे, किडीस मध्यम प्रतिकारक. ५ ते २०
पीबीएनएस-१२ व. ना. म. कृ. वि., परभणी २००६ १० ११५ ते १३७ काटेरी गडद ‍हिरवी जाड पांने, पिवळी ते नारंगी लाल रंगाची फुले, २० ते २३ दाणे प्रति  ओंबी, टपोरा पांढरा दाणा, मावा किड व मर रोगास सहनशील. १० ते ११
-->