"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"
पिकाचे /वाणाचे नाव | अधिसुचित संस्था | प्रसारित वर्ष | बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) | कालावधी (दिवस) | वाणांचे गुणधर्म | उत्पादन (क्विंटल/ हेक्टर) |
जेआरओ-२०४ | सीआरआयजेएएफ, बराकपूर | २००७ | २.५ | १७० ते १८० | झाडाची उंची ४०० ते ४३० सेंमी, लवकर परिपक्व व न लोळणारा वाण, १००० दाण्याचे वजन १.८० ग्रॅम, | ३६ ते ४० |
जेआरओ-५२४ | सीआरआयजेएएफ, बराकपूर | १९७७ | २.५ | १६० ते १७० | झाडाची उंची ३९६ सें. मी., हिरवी खोड, न लोळणारी, हिरवट फुलाची कळी, लहान काळ्या रंगाच्या बिया, सरासरी २.५० ग्रॅम धागा प्रति झाड. | १५ ते २० |