महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

कांदा

कांदा

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
फुले समर्थ म. फु. कृ. वि., राहुरी 2004 10 ८० ते ९० लवकर परिपक्वता, चमकदार व गर्द लाल रंगाचे कांदे, उभट गोल कांदे, मान बारीक व पातीची मर्यादित वाढ. २० ते २५
बसवंत-७८० म. फु. कृ. वि., राहुरी 1987 10 १८० ते २१० कांदा आकर्षक गर्द लाल, गोलाकार शेंडयाकडे थोडे निमुळते, ढेंगळे व जोड कांदयाचे प्रमाण अत्यंत कमी, कांदयाला चांगला बाजारभाव. २७ ते ३५
एएफडिआर एनएचआरडीएफ, नवी दिल्ली 1986 10 १५० ते १६० गडद लाल रंगाचे कांदे, कांदयाचा आकार मध्यम व गोलाकार, मध्यम मोठा व घट्ट आवरण, लवकर येणारे वाण. २० ते २५