"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"
पिकाचे /वाणाचे नाव | अधिसुचित संस्था | प्रसारित वर्ष | बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) | कालावधी (दिवस) | वाणांचे गुणधर्म | उत्पादन (क्विंटल/ हेक्टर) |
गौरी | महाबीज, अकोला | -- | 15 | ५० ते ५५ | झाडांची उंची १०० ते ११०, शेंगाचा रंग हिरवा, चमकदार, कोमल आणि गुळगुळीत, शेंगांची लांबी १२ ते १६ सेंमी, झाडाचा प्रकार सरळ. | १२० ते १३० |
पुसा नवबहार | एनबीपीजीआर, नवी दिल्ली | 1984 | 15 | १२० ते १२५ | झाडाची उंची १०० सेंमी, सरळ वाढणारे व फांद्या न फुटणारे वाण, शेंगाची लांबी १२ ते १5 सेंमी, फिक्कट हिरव्या, लुसलुसीत शेंगा. | १२० ते १३० |