महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

संशोधन आणि विकास

संशोधन आणि विकास

महाबीज संशोधन उत्पादन *

संकरीत मका "उदय" (महाबीज -१११४)
*
पिकाचा कालावधी ९५-१०० दिवस
खरीप हंगामात महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी योग्य
दाण्याचा रंग पिवळट नारंगी
अर्ध खळीदार दाणे
स्टार्च प्रमाण ७६.६१ %
प्रथिने प्रमाण ८.५८%
उत्पादन ७०-९० क्वि./हे
संकरीत मका "एम.एम.एच.१७०८"
sorghum
पिकाचा कालावधी ९८-१०३ दिवस
अधिक उत्पादन क्षमता
कणसाचा आकार एकसारखा
पीक व्यवस्थापनास प्रतिक्रीयाशील
दाण्याचा रंग नारंगी पिवळट
संकरीत बाजरी "महाबीज-१००५"
*
पिकाचा कालावधी ७८-८२ दिवस
झाडाची उंची १८०-१८५ से. मी.
दाण्याचा रंग करडा व मोठे दाणे
फुटव्यांची संख्या २-३ प्रति झाड
कणसाची लांबी २४-२६ से. मी.
उत्पादन २५-३० क्वि./हे
कणसाची जाडी ३.२-३.५ से. मी.

मूग “उत्कर्षा”

zetriveni

पिकाचा कालावधी

६८-७४ दिवस

१००० दाण्याचे वजन

५०-५२ ग्राम

मोठे टपोरे व चमकदार दाणे

दाण्याची संख्या

१३-१४ प्रति शेंग

उत्पादन 

१२-१५ क्वि./हे

मूग "उन्नती"

zetriveni

पिकाचा कालावधी

६०-६५ दिवस

१००० दाण्याचे वजन

३७-३९ ग्राम

मध्यम आकाराचे व चमकदार दाणे

दाण्याची संख्या

११-१२ प्रति शेंग

उत्पादन

१०-१२ क्वि./हे

उडीद “विजय”

rajeshwar

पिकाचा कालावधी

६८-७३ दिवस

अधिक उत्पादनक्षम

चमकदार दाणे

१००० दाण्याचे वजन

४८- ५० ग्राम

उडीद "एम.यु.-४४"

mahabeej1105

पिकाचा कालावधी

७४-७६दिवस

उत्पादन 

१२-१५ क्वि./हे

१००० दाण्याचे वजन

५०-५२ ग्राम

 

 

तूर "एम.पी.व्ही.-१०६"

manik

पिकाचा कालावधी

१७०-१८०  दिवस

उत्पादन 

१५-२० क्वि./हेे

१०० दाण्याचे वजन

१०-११ ग्राम

दाण्याचा रंग

लाल

दाण्याची संख्या

३ - ४ प्रति शेंग

डाळीचा उतारा

७४%

प्रथिने प्रमाण

२५.८७%

मर  रोगास मध्यम प्रतिकारक्षम

हाय. कापूस "एन.एच.एच -४४ बी.जी.-II"

bhaskar

पिकाचा कालावधी

१५०-१६० दिवस

धाग्याची लांबी

२६-२७ मि.मी.

उत्पादन 

२३-२४ क्वि./हे

प्रति झाड अधिक बोंडाची  संख्या

रस शोषक किडींना सहनशील

कोरडवाहू क्षेत्रासाठी योग्य

हाय कॉटन " पी.के.व्ही. हाय.२ बी.जी.-II"

peach

पिकाचा कालावधी

१७०-१८०दिवस

धाग्याची लांबी

२६-२७ मि.मी.

उत्पादन 

२३-२४ क्वि./हे

प्रति झाड अधिक बोंडाची  संख्या

रस शोषक किडींना सहनशील

कोरडवाहू क्षेत्रासाठी योग्य

हाय.बी.टी. कापूस “महाबीज-१२४” बी.जी.-II

peach

पिकाचा  कालावधी

१५० दिवस

झाडाची उंची

१३०-१३५ से.मी

बोंडाचे  वचन

४.५ ग्राम

धाग्याची लांबी

२८-२९ मि.मी.

उत्पादन

२५ क्वि./हे

महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी योग्य

हाय. ज्वारी "महाबीज ७०४" (एस.पी.एच. १७३७)

aishwarya

पिकाचा कालावधी

१०५-११३ दिवस

झाडाची उंची

१८७ - २०६ से. मी.

१०० दाण्याचे वजन

२.९५ – ३.१६ ग्राम

दाण्याचा रंग

मोत्यासारखा पांढरा

स्टार्च प्रमाण

५९.३० – ६२.६८%

प्रथिने प्रमाण

१०.३० – ११.८५%

उत्पादन (धान्य)

३७-४९ क्वि./हे

उत्पादन (कडबा)

१३५-१५५ क्वि./हे

खरीप हंगामात महाराष्ट्रात लागवडीस योग्य

हाय. ज्वारी “महाबीज – ७”

amutkasrha

 

पिकाचा कालावधी

११०-११५ दिवस

झाडाची उंची

२०० -२१५ से. मी.

१००० दाण्याचे वजन

२५ -३० ग्राम

दाण्याचा रंग

मोत्यासारखा पांढरा

उत्पादन (धान्य)

४६-५० क्वि./हे

उत्पादन (कडबा) 

१२०-१५० क्वि./हे

भाकरीची प्रत गावरान ज्वारी सारखी

 

हाय. ज्वारी "भाग्यलक्ष्मी-२९६"

sukanya

पिकाचा कालावधी

१०५-११०दिवस

दाण्याचा रंग 

मोत्यासारखा पांढरा

झाडाची उंची

२०० – २१५ से. मी.

भाकरीची प्रत चांगली

उत्पादन (धान्य)

५५-६० क्वि./हे

उत्पादन (कडबा) 

१३०-१६० क्वि./हे

हाय. सूर्यफूल "भास्कर"

ramunnati

पिकाचा कालावधी

८०-८५ दिवस

उत्पादन

१०-१५ क्वि./हे

कमी उंचीचे वाण


भाजीपाला संशोधन उत्पादन

हाय. भेंडी "तन्वी"

ramunnati

पहिली तोडणी

४५ -४८दिवसांनी

फळाची लांबी

१०- १२ से. मी.

फळाचा रंग

हिरवा

उत्पादन

२२५ -२५० क्वि./हे

दोन फांद्यामध्ये कमी अंतर

हाय. वांगी "जयंत"

sukanya

पहिली तोडणी

६०-६५ दिवसांनी

फळाची आकार

अंडाकृती

फळाचा रंग

हिरवा व त्यावर फिक्कट हिरवे पट्टे

फळाचे वजन  

६० -७०ग्रॅम

बिनकाटेरी फळ

उत्पादन

२५०-३०० क्वि./हे

हाय वांगी "यशवंत"

sukanya

पहिली तोडणी

६५-७०दिवसांनी

फळाचा आकार 

अंडाकृती

फळाचा रंग 

जांभळा व चकाकणारा

फळाचे वजन 

५०-७०ग्रॅम

बिनकाटेरी फळ

उत्पादन

३००-३५० क्वि./हे

संकरीत शिरी दोडके “ऐश्वर्या”

sukanya

पहिली तोडणी

५५-६०दिवसांनी

एकसमान बारीक आकाराचे फळ

फळाचा रंग

हिरवा

फळाची लांबी

२५ - ३० से. मी.

उत्पादन 

१५०-२०० क्वि./हे

फळाचे वजन

१००-१२५ ग्रॅम

अधिक फळधारण क्षमता

संकरीत चोपडा दोडका  "दिव्यांका"

HySpongegourddivyanka

पहिली तोडणी

४२-४५ दिवसांनी

फळाची लांबी

२०-२५ से.मी.

फळाचा रंग

गर्द हिरवा

उत्पादन 

१५०-२०० क्वि./हे

संकरीत दुधी भोपळा “ईश्वर”

HYBOTTLEGOURDISHWAR

पहिली तोडणी

६५ - ७० दिवसांनी

दंडगोलाकार, लांब व आर्कषक फिक्कट हिरवे फळ

फळाची लांबी

३०-४० से.मी.

फळाचे वजन

५००-६००ग्रॅम

उत्पादन 

५००-६०० क्वि./हे

चवळी "पार्वती"

CowpeaParvati

पहिली तोडणी

५५ - ६० दिवसांनी

शेंगाचा रंग 

फिक्कट हिरवा

शेंगाची लांबी 

२२ -३० से.मी.

उत्पादन 

८० - १००क्वि./हे

गवार "गौरी"

Gauri

झाडाचा प्रकार 

सरळ

पहिली तोडणी

५०-५५ दिवसांनी

शेंगाचा रंग  

हिरवा

शेंगाची लांबी 

 १२-१६से.मी

उत्पादन 

६०-८० क्वि./हे