महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

संगणक विभाग (ईडीपी)

विभाग / उप-विभाग

गुणवत्ता नियंत्रण व संशोधन

संगणक विभाग (ईडीपी)

परिचय

सॉफ्टवेअर/हार्डवेअर, नेटवर्क, इंटरनेट, व्हीसी, सीसीटीव्ही आणि सर्व आवश्यक उपकरणांची जाेडणी आणि देखभाल करणे. नवीन तंत्रज्ञान इत्यादी उदय क्षेत्रात तांत्रिकदृष्ट्या मजबूत बनवणे.

 

•    मुख्य कार्यालय, विभागीय कार्यालय, जिल्हा कार्यालय, बिज प्रक्रिया केंद्र संशोधन व विकास, बिज परिक्षण प्रयोगशाळा यांना तांत्रिक सहाय करणे.
•    नवनविन तंत्रज्ञान विकसित करणे.
•    वेळोवेळी ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण आयोजीत करणे.
•    व्हिडीओ कॉन्फरन्स् करीता दैनंदीन तांत्रिक सहाय करणे.
•    ऑनलाईन कामकाज करीता वेब बेस इ.आर.पी. प्रणाली विकसित करणे.
•    मोबाईल ॲप्स् विकसित करणे.
•    महाबीज कार्यालय सर्व करीता इंटरनेट सुविधा.
•    मुख्यालय येथे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्कीग सेवा पुरविणे.
•    वेळोवेळी मार्गदर्शक सुचना प्रसारित करणे.
•    एन.आय.सी. यांचे ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे.
•    ई-टेन्डर संबंधीत अंमलबजावणी करणे.
•    ई-ऑफिस व ई-टेन्डर करीता डिजीटल सिगनेचर तयार करुन आवंटीत करणे.
•    महाबीज संकेतस्थ्ळ विकसित करणे/वेळोवेळी प्राप्त् बदल करणे.
•    मागणी प्रमाणे आवश्यक सॉफ्टवेअर/हार्डवेअरची खरेदी/जोडणी करणे.
•    मागणीप्रमाणे संगणक व इतर साहित्य खरेदी करणे.
 
सॉफ्टवेअर/मोबाइल ॲप्स/वेबसाइट
 
वेब आधारित ERP @2017 (ऑनलाइन) पासून चालू आहे
 
कायदेशीर वेब आधारित सॉफ्टवेअर
 
ओल्ड डॉस आधारित सॉफ्टवेअर
Thoughts on Franchise software.
 
वेबसाइट: www.mahabeej.com (डिझाइन केलेले/विकसित इनहाऊस)
 
eOffice अंमलात आणलेली ऑनलाइन फाइल हँडिंगची कामे
 
महाबीज एएफओ ॲप्स आणि मार्केटिंग डीलर्स: अधिकृत हेतूसाठी (सहाय्यक क्षेत्र अधिकारी)
 
मानव संसाधन व्यवस्थापन आणि वेतन (मोबाइल ॲप्स आणि वेब आधारित सॉफ्टवेअर)
 
सीडफ्लो आणि ईऑफिससाठी क्लाउड सेवा भाड्याने घेतल्या