"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"
पिकाचे /वाणाचे नाव | अधिसुचित संस्था | प्रसारित वर्ष | बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) | कालावधी (दिवस) | वाणांचे गुणधर्म | उत्पादन (क्विंटल/ हेक्टर) |
पीकेव्हीएम-८८०२ | डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला | 2001 | 15 | ५७ ते ६८ | अंडाकृती व चमकदार हिरवे दाणे, १००० दाण्याचे वजन ४१ ते ४२ ग्रॅम, लवकर परिपक्व होणारा वाण. | १० ते १३ |