"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (बायो फर्टिलायझर.)
उ.: जैविक खतांमध्ये सूक्ष्मजीव उपलब्ध असतात, जे की बियांना, मुळांना किंवा मातीसाठी वापरण्यात येतात. त्यांच्या जैविक कार्याद्वारे पोषक तत्वाची उपलब्धता एकत्रित उपलब्धता करून सूक्ष्म वनस्पती तयार होण्यास मदत होऊन जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
उ: हरित क्रांती तंत्रज्ञानाची ओळख करुन आधुनिक शेती अधिकाधिक कृत्रिम निविष्ठांच्या (मुख्यत: खते) पुरवठ्यावर अवलंबून आहे, जी जीवाश्म इंधनाची (कोळसा + पेट्रोलियम) उत्पादने आहेत. या कृत्रिम निविष्ठांच्या अत्यधिक आणि असंतुलित वापरामुळे जमिनीवर तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहेत. या परिस्थितीमध्ये जैविक खते यासारख्या नैसर्गिक उत्पादनांचा वापर केल्यास मातीचे आरोग्य आणि पिकाच्या उत्पादनांचा दर्जा राखण्यास मदत होईल.
उ.:
नत्रासाठी
स्फुरदसाठी
पालाशसाठी
उ:
उ: शेंगवर्गीय, नगदी पिके, धान्य पिके, चारा पिके, तेलबिया पिके, बागायती पिके, भाज्या, फळझाडे या पिकांमध्ये जैविक खते वापरता येतात.
उ: आपण देत असलेल्या रासायनिक खताची मात्रा व त्यामधून वनस्पतीला उपलब्ध होणाऱ्या पोषक द्रव्यांची मात्रा यामध्ये भरपूर प्रमाणात तफावत असते. जैविक खते वनस्पतींमध्ये अजैविक घटकांची उपलब्धता वाढवते. रासायनिक खतांसह जैविक खतांचा वापर केला जाऊ शकतो. परंतु जैविक खतांसह रासायनिक खताचा थेट संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी, ज्यामुळे जैविक खतातील जिवाणूंची संख्या कमी होणार नाही.
उ:
उ: रासायनिक खतांचे उत्पादन कृत्रिमरित्या केले जाते. मुख्यत: नत्र, स्फुरद आणि पालाश असणारी रसायने मुख्यत: मातीची पोषकद्रव्ये आहेत.जैविक खते ही जीवाणू (ॲझोटोबॅक्टर, राइझोबियम इ.), बुरशी इ. सारख्या वनस्पती आहेत, जे वातावरणातून मुक्त नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात, ज्याचा वापर पिकवाढीकरीता होतो.